Uddhav Thackeray राज्यपालांबद्दल बोलताना स्पष्टच म्हणाले, यांना मुंबईला गिळायचंय |Sakal Media

2022-07-30 324

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यातच यांचा जीव जडलाय, हे आता स्पष्ट झालंय. त्यांचा डोळा मुंबईच्या पैशांवर आहे हे राज्यपाल कोश्यारींनी स्पष्ट केल्यानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांचे आभार मानलेत.

Videos similaires